Winter Skin Care | हिवाळ्यामध्ये त्वचेला मुलायम बनवण्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती मॉइश्चरायझर

Winter Skin Care | हिवाळ्यामध्ये त्वचेला मुलायम बनवण्यासाठी वापरा 'हे' घरगुती मॉइश्चरायझर

Winter Skin Care | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये (Winter) वातावरणामुळे त्वचेला (Skin) अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रामुख्याने हिवाळ्यामध्ये त्वचेला कोरडेपणाच्या (Dry Skin) समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे हिवाळ्यात आरोग्यासह त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यामध्ये त्वचेवरील कोरडेपणा टाळण्यासाठी अनेकजण बाजारामध्ये उपलब्ध असलेले उत्पादन वापरतात. पण ही उत्पादन त्वचेला जास्त काळ मऊ आणि हायड्रेट ठेवू … Read more

ग्रीन टीमध्ये मिसळा लिंबाचा रस आणि ‘हे’ आयुर्वेदिक घटक होतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या

मुंबई – आपल्या देशामध्ये चहा प्रेमी खूप आहेत. रोजचे ताणतणाव, दिवसाची सुरुवात करण्यासाठी म्हणून अनेक जण चहा पिणे पसंत करतात.  पण जे डाएट करतात ते ग्रीन टी पितात. तर काहींना लेमन टी आवडतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची ग्रीन टी आणखी चविष्ट बनेल. तसेच, त्याचे फायदे देखील वाढतील लिंबाचा रस ग्रीन … Read more

चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय

नेकांना अंगावर चामखीळ येतात. काहींना ते अधिक प्रमाणात येतात तर काहींना काही थोड्या प्रमाणात येतात. चामखीळवर काही घरगुती उपाय करु शकतात. बटाट्याचा रस: बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करुन चामखिळीच्या जागी लावल्याने देखील ते हळूहळू कमी होण्यास मदत होते. अननसाचा रस: चामखिळीपासून सुटका मिळण्यासाठी अननस रस, कांद्याचा रस आणि मध एकत्र करुन लावावे. हिवाळ्यात कोंडा … Read more

डार्क सर्कल्सपासून सुटका मिळवण्यासाठी वापर ‘हे’ घरगुती उपाय

चेहऱ्याचं सौंदर्य आकर्षक डोळ्यांमध्येच दडलेलं असतं. पण डोळ्यांखालील डार्क सर्कल्स अधिकाअधिक वाढत गेले तर चेहऱ्याचं सौंदर्यच नाहीसं होतं. डार्क सर्कल्सपासून सुटका हवी असेल तर काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय करणं फार गरजेचं आहे.काकडी शरीरासाठी थंड असते. ती खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढण्यास मदत सुद्धा होते. काकडीचे छोटे छोटे स्लाईस करुन 20 मिनिट डोळ्यांवर ठेवले तर … Read more