मुंबई – देशात मागील १५ दिवसांपासून कोरोनाची (corona) संख्या १० हजार पेक्षा कमी आहे. तर देशात मागील 24 तासांत 7 हजार 992 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 393 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात सक्रिय रुग्णांची संख्या 93 हजार 277 झाली आहे. देशात आतापर्यंत तब्बल 4 लाख 75 हजार 128 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात गेल्या २४ तासात ९२६५ रुग्ण बरे झाले आहे. तर देशात आतापर्यंत ३ कोटी ४१ लाख १४ हजार ३३१ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत.
तर देशात ओमायक्रॉय (Omicron) बाधितांची संख्या वाढली आहे. तर देशात आतापर्यंत ओमायक्रॉनची 32 बाधित आढळले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील ३ ते ४ दिवस जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- हवामान अंदाज! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता
- आवास योजनांचे उद्दिष्ट ३१ मार्च पर्यंत पूर्ण करा – उदय सामंत
- उकडलेले अंडे खाणार्या ९९% लोकांना माहित नाही ही गोष्ट, जाणून घ्या
- सोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार – अनिल परब