देशात कोरोनाचा कहर; कोरोनाबाधितांच्या संख्येत तब्बल 65 टक्क्यांनी वाढ

मुंबई –  कोरोना (corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona)  रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता … Read more

देशात गेल्या २४ तासात 7 हजार 992 कोरोनाबाधितांची नोंद; ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येतही वाढ

मुंबई – देशात मागील १५ दिवसांपासून कोरोनाची (corona) संख्या १० हजार पेक्षा कमी आहे. तर देशात मागील 24 तासांत 7 हजार 992 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 393 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या 93 हजार 277 झाली आहे. देशात आतापर्यंत तब्बल 4 लाख 75 हजार 128 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  तर … Read more

गेल्या २४ तासात देशात 8439 नवीन कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई – गेल्या २४ तासात देशात कोरोना रुग्णाची नोंद हि १० हजार पेक्षा कमी आहे मागील १० ते १२ दिवसांपासून हि संख्या १० हजार पेक्षा कमी आहे, तर गेल्या २४ तासात 8439  नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत देशातील बाधितांची संख्या 3,46,56,822 इतकी झाली आहे. देशात सध्या 93,733 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. देशात … Read more

देशात गेल्या २४ तासात 8 हजार 306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; तर ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. देशात ओमायक्रॉनचे 21 रुग्ण आढळून आले आहे. तर देशात गेल्या २४ तासात  8 हजार 306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या २४ तासात देशात 211 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल 98 हजार … Read more

देशात गेल्या २४ तासात 8 हजार 603 नव्या कोरोना रूग्णांची नोंद; तर ‘इतक्या’ कोरोना रूग्णांचा मृत्यू

दिली – गेल्या 24 तासांत देशात 8 हजार 603 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर देशात गेल्या २४ तासात  415 जणांचा मृत्यू झाला आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहिती नुसार देशात  सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल 99 हजार 974 झाली आहे. तर देशात आतापर्यंत कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 70 हजार 530 झाली आहे. … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवता दाखवूून शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी – राहुल गांधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी(Rahul Gandhi)प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची नोंद नसल्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यावेळी बोलत असतांना राहुल गांधी म्हणाले की,’पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी मानवता दाखवूून शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी.’तसेच आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या पाचशेंहून अधिक … Read more

कोविड-१९ ने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस मिळणार पन्नास हजार रूपये सानुग्रह सहाय्य – विजय वडेट्टीवार

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने  दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस ५०,०००/- रूपये (रु. पन्नास हजार )  इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसनमंत्री  विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्य शासनाने  मदतीची रक्कम लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा करण्याकरिता ही योजना  तयार   केली आहे. … Read more

वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा – दत्तात्रय भरणे

नागपूर – वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असून शिकारीला अटकाव करण्यासोबतच मनुष्य-वन्यजीव असा संघर्ष होवू नये, यासाठीही प्रयत्न करावेत, अशा सूचना वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिल्या. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर वनवृत्तातील वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी रविभवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या हत्तीच्या कळपाबाबतही यावेळी त्यांनी माहिती … Read more