देशात गेल्या २४ तासात 7 हजार 992 कोरोनाबाधितांची नोंद; ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येतही वाढ
मुंबई – देशात मागील १५ दिवसांपासून कोरोनाची (corona) संख्या १० हजार पेक्षा कमी आहे. तर देशात मागील 24 तासांत 7 हजार 992 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 393 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या 93 हजार 277 झाली आहे. देशात आतापर्यंत तब्बल 4 लाख 75 हजार 128 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर … Read more