आंतरराष्ट्रीय चहा दिवस : जाणून घ्या चहा पिण्याचे ‘हे’ फायदे

भारतामध्ये अनेक लोकांना सकाळी उठल्यावर चहा (tea) पिण्याची सवय असते. काही लोकं अशीही असतात, ज्यांना चहा (tea) नाही तर कॉफी पिण्याची सवय असते. सकाळी उठल्यावर दूधाचा चहा(tea) पिणाऱ्या व्यक्ती फार जास्त आहेत. तर आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस (International Tea Day) आहे. चला तर मग आपण जाणून घेऊ चहा (tea) पिण्याचे फायदे…..

  • चहा (tea) मध्ये अँटीजन असतात त्यामुळं आपल्या शरीरातील विषाणू मरून जातात.
  • लेमन टी वजन कमी करण्यासाठी मदत करते. तुम्हाला तुमचे वजन वाढल्यासारखे वाटत असेल तर या चहाचे सेवन करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरते.
  • अश्वगंधा टी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर हा चहा तुम्हाला मदत करतो. शरीरातील हार्मोन्सवर नियंत्रण ठेवण्याचे काम हा चहा करतो. तसेच फॅट सेल्स फॅट कमी करण्यासाठी मदत करतो.
  • व्हाइट-टी शरीरातील नवीन फॅट सेल्स तयार होण्यापासून थांबवण्याचं काम करते. यावर इतर चहांच्या तुलनेत कमी प्रक्रिया करण्यात येतात.
  • चहा (tea) मध्ये असलेल्या अमिनो-एसिड मुळे आपले डोके शांत आणि तल्लख होते

महत्वाच्या बातम्या –