आंतरराष्ट्रीय चहा दिवस : जाणून घ्या चहा पिण्याचे ‘हे’ फायदे

भारतामध्ये अनेक लोकांना सकाळी उठल्यावर चहा (tea) पिण्याची सवय असते. काही लोकं अशीही असतात, ज्यांना चहा (tea) नाही तर कॉफी पिण्याची सवय असते. सकाळी उठल्यावर दूधाचा चहा(tea) पिणाऱ्या व्यक्ती फार जास्त आहेत. तर आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस (International Tea Day) आहे. चला तर मग आपण जाणून घेऊ चहा (tea) पिण्याचे फायदे….. चहा (tea) मध्ये अँटीजन … Read more

गुळाचा चहा पिण्याचे शरीरासाठी गुणकारी फायदे

भारतीय संकृतीमध्ये गुळ-पाणी याला खूप महत्व होते. मात्र, आधुनिक जीवनशैलीतील साखरेच्या अतिक्रमणात सध्या चहाला मोठे महत्व आले आहे. मात्र, गुळ असो की साखरेचा चहा. दोन्हीचे काही फायदे आहेतच. संवादाचे साधन बनलेल्या चहामुळे जीवनात गोडी आणखी वाढते. फ़क़्त त्याचा अतिरेक मात्र टाळावा. साखरेपेक्षा गुळामध्ये जास्त जीवनसत्व व पोषक घटक असतात. गुळ गरम पदार्थ असल्याने सर्दी-पडस्यापासूनही आराम मिळतो. … Read more