जाणून घ्या ; चालण्याचे फायदे

निरोगी शरीर (Healthy body)ठेवण्यासाठी शरीराची हालचाल असणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी आपल्यातील बरेच लोक व्यायाम करतात. परंतु धकाधकीच्या जीववनात जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ३० मिनटे चालून सुद्धा तुमच्या आरोग्याला आजारी पडण्यापासून लांब ठेवू शकता. रोज चालण्याचे असंख्य फायदे असतात .आरोग्य तञ् म्हणतात नियमित चालणे खूप गरजेचे आहे यामुळे तुमचे शरीर हे सक्रिय राहते व तुमचा दिवसभराचा मूड पण फ्रेश राहतो (आंनदी राहतो ).

मॉर्निंग मध्ये ३० मिनटे चालणे अतिशय फायदेशीर ठरते तर बघुयात फायदे …

१ ] मधुमेह (Diabetes) कमी होतो – तज्ञांच्या मते ज्यांना मधुमेहाचा(Diabetes) त्रास होतो त्यांनी ३० मिनटे चालल्यास मधुमेहाचा धोका कमी होतो.

२ ] तणाव कमी होण्यास मदत – दर आठवड्याला ८ ते ९ मैल चालल्यास वाढत्या वयासोबत समरणशक्ती जर कमी होत असेल तर हि समस्या दूर होण्यास मदत होते . ताण तणाव कमी होण्यास मदत मिळते.

३ ] वजन कमी होण्यास मदत – आजकालचे तरुण व्यायामशाळेत जातात परंतु त्याएवजी ३० मिनटे चाला .रोज चालल्यास वजन कमी होतेच पण वजनावर नियंत्रण राहण्यास मदत मिळते.

४ ] हृदयरोग प्रतिबंध (Heart disease prevention) – रोज सकाळी चालल्यास धोका कमी होतो ताणतणाव तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते .तुम्ही नियमित चाला हृदयाचे आजर हि नियंत्रणात राहण्यास मदत होते .

महत्वाच्या बातम्या –