जाणून घ्या ; चालण्याचे फायदे

निरोगी शरीर (Healthy body)ठेवण्यासाठी शरीराची हालचाल असणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी आपल्यातील बरेच लोक व्यायाम करतात. परंतु धकाधकीच्या जीववनात जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ३० मिनटे चालून सुद्धा तुमच्या आरोग्याला आजारी पडण्यापासून लांब ठेवू शकता. रोज चालण्याचे असंख्य फायदे असतात .आरोग्य तञ् म्हणतात नियमित चालणे खूप गरजेचे आहे यामुळे तुमचे शरीर हे सक्रिय राहते … Read more

रोज एक गाजर खा आणि ‘या’ आजारांना दूर करा

थंडीमध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारं गाजर (carrots) . बीटा कॅरेटीनचं प्रमाण गाजरामध्ये अधिक असतं. परंतु नुसतं गाजर  (carrots) रोज खाल्ल्यानं आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि वेगवेगळ्या धोकादायक आजारांपासून आपल्याला दूर राहण्याची क्षमता वाढता. रोज एक गाजर (carrots) खाल्ल्यानं तुम्हाला हृदयविकाराचा धोका, कर्करोग, डोळ्यांचे विकार या आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. काय आहेत गाजराचे … Read more

जाणून घ्या अक्रोडचे गुणकारी फायदे

अक्रोड खाल्ल्याने नैराश्याचा धोका कमी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. दररोज अक्रोड खाल्ल्याने एकाग्रताही वाढत असल्याचे समोर आले आहे. अक्रोड खाल्याने शरीरातील उर्जा वाढवण्यास तसेच मन एकाग्र होण्यासही मदत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अक्रोडच्या सेवनाने मानसिक तणाव कमी होतो तसेच बुद्धी तल्लख होण्यासह मदत होते. अक्रोडचे सेवन केल्याने कॅन्सर, हृदयरोग आणि इतर काही आजारांचा धोका … Read more

दुधी भोपळ्याचा रस आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक

रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचा रस पिणे हृदयरोग, मधुमेह, बद्धकोष्ठता, यकृताच्या समस्या, तसेच नैराश्य या समस्या कमी होण्यास मदत होते. आयुर्वेद आणि पर्यायी उपचार करणाऱ्यांकडून हा रस पिण्यास सांगितले जाते. जाणून घ्या दुधी भोपळ्याचे फायदे….. सकाळी उठून जर तुम्ही वर्कआऊट करत असाल तर दुधीचा रस जरुर प्यावा. रिकाम्या पोटी एक ग्लास दुधीचा रस प्यायल्याने एनर्जी मिळते. तसेच … Read more