Rose Health Benefits | फक्त प्रेमासाठी नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे गुलाब, जाणून घ्या

Rose Health Benefits | फक्त प्रेमासाठी नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे गुलाब, जाणून घ्या

Rose Health Benefits | टीम कृषीनामा: गुलाबाला प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. या फुलाच्या मदतीने लोक आपले प्रेम व्यक्त करतात. पण तुम्हाला माहित आहे का? गुलाब प्रेमासाठी जसे फायदेशीर आहे त्याचबरोबर गुलाबाचे आपल्या आरोग्याला देखील अनेक फायदे मिळू शकतात. गुलाबामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक आढळून येतात. यामध्ये विटामिन सी, विटामिन ए, सोडियम, कॅल्शियम, आयरन, फायबर, … Read more

जाणून घ्या ; चालण्याचे फायदे

निरोगी शरीर (Healthy body)ठेवण्यासाठी शरीराची हालचाल असणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी आपल्यातील बरेच लोक व्यायाम करतात. परंतु धकाधकीच्या जीववनात जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ३० मिनटे चालून सुद्धा तुमच्या आरोग्याला आजारी पडण्यापासून लांब ठेवू शकता. रोज चालण्याचे असंख्य फायदे असतात .आरोग्य तञ् म्हणतात नियमित चालणे खूप गरजेचे आहे यामुळे तुमचे शरीर हे सक्रिय राहते … Read more

वजन कमी करण्यासाठी करा ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

लठ्ठपणा शरीरात अनेक प्रकारचे रोग घेऊन येत असतो. वजन (Weight) कमी करण्यासाठी आहार पाळायचा की जिमला जायचे, वजन कमी करण्यासाठी काय करावे हा प्रश्न लोकांनी नेहमी सतावत असतो.बर्‍याचदा प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही आणि लोक निराश होऊ लागतात. जर आपल्याला खरोखर वजन कमी करायचे असेल तर आपल्या आरोग्यासाठी आहार आणि व्यायामाशिवाय तुम्हाला आपल्या जीवनशैलीत … Read more

भाजलेले चणे खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल !

भाजलेले (Baked) चणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. भाजलेले (Baked) चणे खाल्यास बद्धकोष्ठता दूर होते. तसेच भाजलेले (Baked) चणे वीर्य वाढविण्यास मदत करते. भाजलेल्या चण्यांमध्ये कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. प्रत्येक वयोगटातील लोकांना दररोज भाजलेल्या चण्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. बाजारात भाजलेले चणे दोन प्रकार उपलब्ध असतात. एक साली सह आणि एक सोललेले चणे. … Read more

थंडीच्या दिवसांमध्ये संत्र खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का?

संत्र हे फळ सगळ्याचे आवडते असून सध्या संत्र्याचा हंगाम सुरु असल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर संत्री दिसून येत आहे. संत्र्याचे ज्युस करून किंवा हे फळ अख्खं खाल्लं तरी त्याचा शरीराला फायदाच होतो.संत्र्यात मोठ्या प्रमाणावर फायबर असतं,त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. वजन आणि रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीसुध्दा या तंतूंचा चांगला उपयोग होतो.थंडीत नियमितपणे संत्र खाणं तुम्हाला निरोगी … Read more

खोबऱ्याच्या तेलाचे फायदे, जाणून घ्या

नारळाचे आणि खोबऱ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही याच्या अनेक गुणधर्मांबाबत सांगण्यात आले आहे. खोबऱ्याचे तेल त्वचेसाठी नैसर्गिक मॉयश्चरायझर म्हणून काम करते. तसेच त्वचेवरील डेड स्किन सेल्स काढून त्वचेचा रंग उजळवण्यासाठीही मदत करते. खोबऱ्याच्या तेलाचे कोणतेच साइड इफेक्ट्स नसल्यामुळे याचा वापर त्वचेच्या समस्या, डर्मेटाइटिस, एक्जिमा आणि स्किन बर्नमध्ये करण्यात येतो. चला तर जाणून घेऊ फायदे…. … Read more

अंड्यातून नेमकं काय मिळते? जाणून घ्या एका क्लिकवर..

आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेत महिन्यात १५ अंडी पोटात जाणे आवश्यक आहे. अंड्यातून नेमकं काय मिळते? अंड्यांचे सेवन केल्याने वजन कमी करणाऱ्यांना फायदा होतो. कच्च्या अंड्य़ामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामीन असतात. कच्चं अंडे खाल्याने एनीमियाची … Read more

डाएट आणि व्यायाम करूनही वजन कमी न होण्याची ‘हि’ आहेत कारणे ! जाणून घ्या

ठरवून डाएट करूनही आणि व्यायाम करूनही वजन काही कमी होत नाही, हा तुमचाही अनुभव असेल, तर जरा आपल्या सवयी तपासा. कदाचित यापैकी एखादं कारण तुमच्या वेटलॉसच्या मध्ये येत असेल. अचानक खाणं-पिणं बंद न करता ते संतुलित आहारावर भर देणे. दिवस-रात्र फक्त व्यायाम नको. संतुलित आहारासोबत आवश्यक नियमित व्यायाम हवा. दिवसभरात किती कॅलरीज कमी- जास्त झाल्या … Read more

शिळा भात आरोग्यास लाभदायक, जाणून घ्या फायदे

अनेक जणांना भात खाण्याची भीती असते. कारण भात खाल्याने वजन वाढण्याची भीती असते. परंतु, हाच भात आरोग्यास देखील तितकाच लाभदायक आहे. त्यामध्ये जर शिळा भात खात असाल तर अति उत्तम. कारण शिळा भात हा आरोग्यास लाभदायी आहे. चला तर मग जाणून घेऊया शिळा भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे….. शिळा भात तुम्हांला दिवसभर ताजेतवाने ठेवतो. यामुळे दिवसभर … Read more

वजन कमी करायचं असेल तर रोजच्या आहारात ‘या’ हेल्दी फूडचा करा समावेश, जाणून घ्या

मुंबई : वजन वाढायला वेळ लागत नाही, पण वजन कमी करण्यासाठी अनेकवेळा खूप प्रयत्न केले तरी ते यशस्वी होत नाहीत. वजन कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय. बदाम आपले स्नायू तयार करण्यात मदत करतात. यासह बदाममध्ये आढळणारे फॅट चांगले आणि निरोगी असते. जर आपण 2 जेवणाच्या मध्ये स्नॅक म्हणून बदाम खाल्ले तर आपले पोट बर्‍याच वेळेस … Read more