शेतकऱ्यांना मदतीचा हात; 64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार कोटी जमा

तलंगणा राज्यात शेतकऱ्यांसाठी (farmers) एक योजना चालवली जाते. या राज्यातील शेतकऱ्यांसाठी तलंगणा राज्य सरकारकडून ‘रायथू बंधू’ ही योजना चालवली जाते. तर या रायथू बंधू योजनेतून प्रत्येकी शेतकऱ्यांन १० हजार रूपयांसह विविध योजना तलंगणा राज्य सरकारकडून दिल्या जातात. राज्यातील शेतकऱ्यांची प्रगती होण्यासाठी तलंगणा सरकार अनेक योजना राबवत आहे. तेलंगणा सरकारने 2018 च्या खरीप हंगामात ‘रायथू बंधू’ ही योजना सुरू केली होती. तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून रायथू बंधू ही योजना चालवली जाते.

रायथू बंधू योजनेतून प्रत्येकी शेतकऱ्यांन (farmers) १० हजार रूपयांसह विविध योजना तलंगणा राज्य सरकारकडून दिल्या जातात. मकर संक्रातीच्या (१४ जानेवारी) आधी सरकारने राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार कोटी जमा केले आहे. आतापर्यंत तेलंगणा राज्यातील 66 लाख शेतकऱ्यांपैकी 64 लाख शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ झाला आहे. 64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार कोटी जमा केले गेले आहे.  तर उर्वरित दोन लाख शेतकऱ्यांनाही  ही रक्कम लवकरच मिळणार आहे.

तलंगणा राज्यातील शेतकऱ्यांना  2018 पासून या योजनेद्वारे आठ वेळा हे पैसे मिळाले आहेत. तेलंगणा सरकारने सुमारे 43, 036.64 कोटी रुपये या योजनेवर खर्च केले  आहेत. तर नुकताच देण्यात आलेल्या आठव्या हप्त्यासाठी सुमारे 7 हजार 500 कोटी रुपये खर्च केले आहेत.

महत्वाच्या बातम्या –