कोरफडचा त्वचेच्या सौंदर्यासाठी आयुर्वेदिक उपचार, जाणून घ्या

घृतकुमारी ह्याचे दुसरे नाव कोरफड असे आहे. कोरफड Aloe vera त्वचेच्या सौंदर्यासाठी आयुर्वेदिक उपचार आहे. सौंदर्य उत्पादनात कोरफडचा Aloe vera उपयोग केला जातो. कोरफडची प्रकृती शीत असून ह्यात जीवन सत्व आणि खनिज पदार्थ जास्त प्रमाणात असतात.

आयुर्वेदिक सौंदर्य उपचारासाठी कोरफड Aloe vera आणि काकडीच्या रसाचा वापर करावा. चेहऱ्याला सुंदर, सतेज करण्यासाठी काकडी आणि कोरफड पेस्ट.

काकडी आणि कोरफड Aloe vera मिसळून पेस्ट बनवा. रात्री झोपण्यापूर्वी ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मॉलीश करावी. रात्री तसेच ठेवावे. सकाळी उठून साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्यावा.

महत्वाच्या बातम्या –