कोरफडचा त्वचेच्या सौंदर्यासाठी आयुर्वेदिक उपचार, जाणून घ्या

घृतकुमारी ह्याचे दुसरे नाव कोरफड असे आहे. कोरफड Aloe vera त्वचेच्या सौंदर्यासाठी आयुर्वेदिक उपचार आहे. सौंदर्य उत्पादनात कोरफडचा Aloe vera उपयोग केला जातो. कोरफडची प्रकृती शीत असून ह्यात जीवन सत्व आणि खनिज पदार्थ जास्त प्रमाणात असतात. आयुर्वेदिक सौंदर्य उपचारासाठी कोरफड Aloe vera आणि काकडीच्या रसाचा वापर करावा. चेहऱ्याला सुंदर, सतेज करण्यासाठी काकडी आणि कोरफड पेस्ट. … Read more

कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पाठविण्यात यावा – अमित देशमुख

मुंबई – नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर फाऊंडेशन मार्फत कर्करोग उपचाराच्या सोयीसुविधा पुरविल्या जातात. या ठिकाणी कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोयी सुविधा निर्माण करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पाठविण्यात यावा, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी विभागीय कॅन्सर हॉस्पीटल आणि संशोधन संस्थेच्या विविध प्रश्नांसंदर्भातील बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला … Read more

माहित करून घ्या! झिकाःआजार, लक्षणे व उपचार

झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणुजन्य आजार असून तो १९४७ साली युंगाडा देशातील काही माकडांमध्ये आढळला त्यानंतर १९५२ साली युंगाडा आणि टांझानिया देशात हा आजार प्रथमच माणसांमध्ये दिसून आला. झिका विषाणू हा फ्लॅव्ही व्हायरस प्रजातीचा असून तो एडिस डासांमार्फत पसरतो. सध्या केरळमध्ये झिकाचे १३ रुग्ण आढळुन आले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा सावधानता बाळगणे आवश्यक झाले … Read more

मधमाश्यांनी चावा घेतल्यावर कोणते उपचार घ्यावेत? जाणून घ्या फक्त एका क्लिकवर..

मधमाशी चावल्यानंतर सौम्य वेदना, खाज येणं, माशी चावल्याच्या जागी पांढरा डाग, त्वचेवर लालसरपणा, सूज अशी लक्षण आढळतात. लहान चिमटा मदतीने त्वचेमध्ये अडकलेला मधमाशीच्या पंखाचा भाग काढा. तो भाग साबणाने स्वच्छ करा. त्यावर बर्फ लावा. बर्फामुळे वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते. मधमाशी चावल्यानंतर सर्वांत आधी चावलेल्या जागेवर क्रेडिट कार्डच्या साहाय्याने दाब तयार करावा. जर … Read more