कोरफडचा त्वचेच्या सौंदर्यासाठी आयुर्वेदिक उपचार, जाणून घ्या

घृतकुमारी ह्याचे दुसरे नाव कोरफड असे आहे. कोरफड Aloe vera त्वचेच्या सौंदर्यासाठी आयुर्वेदिक उपचार आहे. सौंदर्य उत्पादनात कोरफडचा Aloe vera उपयोग केला जातो. कोरफडची प्रकृती शीत असून ह्यात जीवन सत्व आणि खनिज पदार्थ जास्त प्रमाणात असतात. आयुर्वेदिक सौंदर्य उपचारासाठी कोरफड Aloe vera आणि काकडीच्या रसाचा वापर करावा. चेहऱ्याला सुंदर, सतेज करण्यासाठी काकडी आणि कोरफड पेस्ट. … Read more

दही आरोग्यासह त्वचेसाठीही फायदेशीर; जाणून घ्या फायदे

मुंबई – दहीचे आपल्या शरीरावर नेहमीच चांगले परिणाम होतात. दही हा बहुतेक लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. दररोज दही खाल्ल्याने केवळ ताजेतवाने वाटत नाही तर, पाचन तंत्रही ठीक राहते आणि पोटाचा त्रासही होत नाही. दही ऑस्टिओपोरोसिस, रक्तदाब, केस आणि हाडे यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी 6 आणि व्हिटामिन … Read more

तजेलदर त्वचेसाठी करा ‘हा’ उपाय, जाणून घ्या

मुंबई : आपल्याला माहितीच असेल केळी आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहित आहे का केळीची साल त्यापेक्षही अधिक फायदेशीर आहे. आपल्या घरात डझनभर केळी आणली जातात, आणि मग त्यांना खाऊन त्याची साले फेकून दिली जातात आले. परंतु आपणास माहित आहे की, आपण फेकून देत असलेल्या फळाची साल आपली त्वचेची निगा राखू शकते, तसेच दात देखील … Read more