कोरफडचा त्वचेच्या सौंदर्यासाठी आयुर्वेदिक उपचार, जाणून घ्या

घृतकुमारी ह्याचे दुसरे नाव कोरफड असे आहे. कोरफड Aloe vera त्वचेच्या सौंदर्यासाठी आयुर्वेदिक उपचार आहे. सौंदर्य उत्पादनात कोरफडचा Aloe vera उपयोग केला जातो. कोरफडची प्रकृती शीत असून ह्यात जीवन सत्व आणि खनिज पदार्थ जास्त प्रमाणात असतात. आयुर्वेदिक सौंदर्य उपचारासाठी कोरफड Aloe vera आणि काकडीच्या रसाचा वापर करावा. चेहऱ्याला सुंदर, सतेज करण्यासाठी काकडी आणि कोरफड पेस्ट. … Read more

ग्रीन टीमध्ये मिसळा लिंबाचा रस आणि ‘हे’ आयुर्वेदिक घटक होतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या

मुंबई – आपल्या देशामध्ये चहा प्रेमी खूप आहेत. रोजचे ताणतणाव, दिवसाची सुरुवात करण्यासाठी म्हणून अनेक जण चहा पिणे पसंत करतात.  पण जे डाएट करतात ते ग्रीन टी पितात. तर काहींना लेमन टी आवडतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची ग्रीन टी आणखी चविष्ट बनेल. तसेच, त्याचे फायदे देखील वाढतील लिंबाचा रस ग्रीन … Read more

सुंदर दिसण्यासाठी वापरा ‘या’ आयुर्वेदिक ‘टिप्स’, माहित करून घ्या

सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही उपाय करतच असतो. यात झाडांच्या पानाचा वापर करू नये, असे सर्वांना वाटते; पण ही झाडांची पाने अतिशय गुणकारी असतात. हे पाने मिळविण्यासाठी जास्त दूर जाण्याची देखील गरज नाही. झाडांची पाने अगदी आपल्या घराजवळही उपलब्ध असतात. हे करा उपाय चेहऱ्यावर मुरूम असतील तर तुळस, पुदिना, कडूलिंबाच्या पानाची पेस्ट १५ … Read more