जाणून घ्या टोळ मासा खाण्याचे फायदे….

टोळ मासा हा सुंदर आणि चमकदार मासा आहे. हा मासा समुद्रात मिळतो. हा मासा ३० ते ५० सेंमी लांब असू शकतो. याची चोच, माशाला चोच नसते, पण याच्या तोंडाचा भाग चोचीसारखाच आहे, ती देखील खूप मोठी असते. हे मासे समुद्रात उडताना दिसतात. याचा आतला भाग पोकळ असला, तरी हा मासा खायला चांगला असतो.

केस गळण्याची समस्या आहे तर या ५ गोष्टी ठरतील फायदेशीर

टोळ मासा पाहिला, तर याचं तोंड कोणतं आणि शेपूट कोणती, हाच प्रश्न पडतो, हा मासा दिवसेंदिवस कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे.टाळे मासा हे मराठीतलं नाव असलं, तरी इंग्रजीत याला गारफिश garfish म्हणतात. यात इतरांसारखं ओमेगा 3 फॅट्टी अॅसिड मोठ्या प्रमाणात असतं.

…..म्हणून कांदा कापताना डोळ्यात पाणी येतं

मात्र मासे खाण्याचं प्रमाण असावं हे देखील महत्वाचं आहे.हृदयाच्या रक्तवाहिन्यांसाठी देखील टोळ मासा खाणं चांगलं असल्याचं सांगितलं जातं. फॅटस कमी करण्यासाठी देखील हा मासा चांगला मानला जातो.हा मासा चवीला देखील चांगला असतो. हा चमकदार असल्याने अधिक आकर्षक वाटतो. याची अंडी खात नसतात, असं देखील म्हटलं जातं.