जमीन – मध्यम ते भारी
पूर्वमशागत– ३ वर्षातून एकदा नांगरट, २ कुळवाच्या पाळ्या
पेरणीची वेळ – ऑक्टोबरचा १ ला पंधरवडा
पेरणीचे अंतर – ४५ X १५ सें.मी
हेक्टरी बियाणे – ५ किलो
खते (कि./हे) नत्र, स्फुरद व पालाश देण्याची वेळ – बागायती ५०:२५:० (अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी व उरलेले अर्धे नत्र ३० ते ३५ दिवसांनी द्यावे.) कोरडवाहू :४०:२०:० संपूर्ण पेरणीच्या वेळी द्यावे.
विशेष माहिती – पेरणी करताना वाळू मिसळणे आंतरपिक : गहू + मोहरी (४:२ किंवा ६:२) मोहरी पिकासाठी ओलिताची सोय असल्यास पहिले पाणी ५०-५५ दिवसांनी (शेंगा लागताना) व दूसरे पाणी ७०-७५ दिवसांनी (दाणे भरताना द्यावे.)
हेक्टरी उत्पादन– बागायती : १२-१५ क्विं./हे , कोरडवाहू : ८-१० क्विं./हे
महत्वाच्या बातम्या –
- चिंताजनक! राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ
- जिल्ह्यात आजपासून पुन्हा कठोर निर्बंध लागू; माहित करून घ्या नवी नियमावली
- लसूण आणि मध एकत्र मिक्स करून खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
- चांगली बातमी – जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झाली मोठी घट