शेतकरी आंदोलनाबाबत आज संयुक्त किसान मोर्चाची महत्वाची बैठक; शेतकरी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय होण्याची शक्यता

नवी दिल्ली:  गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अखेर त्या आंदोलनाला मोठे  यश  आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत.  हे तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकर्‍यांच्या मागण्यांपुढे दीड वर्षानंतर का होईना अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले. गेल्या एक वर्षापासून राजधानीच्या … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पंतप्रधान किसान योजनेचा 10 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

नवी दिल्ली – देशात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातील अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला होता. कोरोनाच्या या संकटकाळात देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान योजनेचा दहावा हप्त्या कधी मिळणार याबाबत अनेकांना प्रश्न आहे, मात्र  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दहावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. पंतप्रधान किसान योजनेचे आत्तापर्यंत  9 … Read more