सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून योजनांची प्रभावी अंमलबजवाणी करा – हसन मुश्रीफ

पुणे – राज्यातील शेतकरी, वंचित, सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते. श्री. मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्याच्या विकासात जिल्हाधिकारी, जिल्हा … Read more

केंद्रीय पथकाने घेतला महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा

सांगली – जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर महापूर आलेला होता. या महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आर्थिक सल्लागार रवनिष कुमार यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय अंतर मंत्रालय पथकासमोर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सादर केला. जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या या आढावा बैठकीमध्ये केंद्रीय पथकातील नागपूर येथील जलशक्तीचे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे, … Read more

केंद्र सरकार नवी योजना; शेती अवजारांसाठी देणार ८०% अनुदान, असा घ्या लाभ

मुंबई – केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एका योजनेद्वारे मोठी मदत करण्याचा निर्णय. शेतकऱ्यांसाठी फार्म मशिनरी बँकेची तरतूद करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात उपकरणांशिवाय शेती करणे शक्य नसल्याचे दिसून आले आहे. राज्यात ‘या’ ठिकाणी पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस याचीच दखल घेत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी फार्म मशिनरी बँकेची तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी त्यांच्या फार्म मशिनरी बँकेत … Read more