कशी करावी वांगी लागवड, माहित करून घ्या फक्त एका क्लीकवर….

वांगी या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर सर्वर हंगामात खरीप, रब्‍बी आणि उन्‍हाळयातही करता येते. कोरडवाहू शेतीत आणि मिश्रपीक म्‍हणूनही वांग्‍याची लागवड करतात. आहारात वांग्‍याचा भाजी, भरीत, वांग्‍याची भजी, इत्‍यादी अनेक प्रकारे उपयोग होतो. पांढरी वांगी मधुमेह असलेल्‍या रोग्‍यांना गुणकारी असतात. वांग्‍यामध्‍ये खनिजे अ ब क ही जीवनसत्‍वे तसेच लोह, प्रथीने यांचे प्रमाण पुरेसे असते. महाराष्‍ट्रात … Read more

आवळा लागवड, माहित करून घ्या फक्त एका क्लीकवर….

आवळा जमीन हलकी ते मध्यम जाती कृष्णा, कांचन, चकैय्या व निलम लागवडीचे अंतर           : ७.० X ७.० मीटर खते                    : पूर्ण वाढलेल्या झाडास ४० ते ५० किलो शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम   स्फुरद व २५० ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति वर्ष, नत्र दोन हप्त्यांमध्ये विभागून द्यावे. आंतरपिके               : आवळा पिकामध्ये डाळिंब किंवा सिताफळ यासारखी … Read more

शेवंती फुलपिकाच्या लागवडीचे तंत्रज्ञान, जाणून घ्या फक्त एका क्लीकवर….

फूलपिकाची ओळख व क्षेत्र  :  जागतीक फूलपिकांच्या उलाढालीत गुलाबानंतर शेवंती या पिकाचा क्रमांक लागतो. फुलांचा आकार, आकर्षक रंग आणि उमलण्याची पद्धत या नैसर्गिक देणग्यांमुळे शेवंतीला ‘फुलांची राणी’ म्हणतात. चीन हे शेवंतीचे मूळस्थान असले, तरी शेवंतीचा जगभर प्रसार जपानमधून झाला. चीन, जपान, अमेरिका, युरोप आणि आशियाई देशांत शेवंतीची व्यापारीदृष्ट्या लागवड होते. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र … Read more

कशी करावी कांदा लागवड, माहित करून घ्या एका क्लीकवर….

कांदा हे व्‍यापारिदृष्‍टया सर्वात महत्‍वाचे भाजीपाला पिक आहे. भारतीयांच्‍या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा पिकविणा-या राज्‍यात क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 1.00 लाख हेक्‍टरवर कांद्याची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर सातारा हेक्‍टरी जिल्‍ हेक्‍टरी कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत. तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुध्‍दा … Read more

उचकी लागल्यास काय कराल? जाणून घ्या फक्त एका क्लीकवर….

उचकी लागणे म्हणजे छाती व पोट यामधील पडदा आणि बरगड्यांमधील स्नायू यांचे आकुंचन होणे व त्याचवेळेस स्वर यंत्रातील स्वरतंतु व्होकल कॉर्ड एकमेकांजवळ येणे. हे कार्य मज्जा संस्थेचे असते. मेंदूतून येणाऱ्या व्हेगस व फ्रेनिक या मज्जा तंतुच्या नसा उचकी लागण्यास महत्त्वाचे कार्य करतात. व्हेगस या नसेतून अन्ननलिका व जठराच्या आतील भागातुन संवेदना मेंदूकडे जातात. त्याने एका … Read more