शेणखत वापरताना घ्या ‘ही’ काळजी

गाईम्हशींचे शेण, मूत्र, गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत म्हणतात. त्यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश असते. शेणाचा महत्त्वाचा उपयोग बायोगॅसमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी होतो आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्य म्हणून वापरता येते. शेणखत (Manure) वापरताना घ्यावयाची काळजी  लहान क्षेत्र असलेले शेतकरी शेतातील उकिरड्यात व खड्यात वर्षभर साठवलेले शेण हे खत … Read more

कमतरता ? पिकांतील अन्नद्रव्यांची कमतरता – (न्युट्रीअन्ट डिफ़िशिअन्सि) कशी ओळखाल?

वर्षानुवर्षे पिक घेतल्यानंतर जमिनीचा कस कमी होतो. मातीतील पोषणमुल्ये कमी झाल्यामुळे पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादनातही घट होते. हे टाळण्यासाठी अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे योग्य वेळी ओळखता येणे आणि त्यावर लगेच उपाय करणे सर्वात महत्वाचे असते. हि लक्षणे कशी ओळखाल ,हे जाणून घ्या – मुख्य अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे अन्नद्रव्य लक्षणे नायट्रोजन(N) : जुनी पाने पिवळी पडतात. … Read more