शेणखत वापरताना घ्या ‘ही’ काळजी

गाईम्हशींचे शेण, मूत्र, गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत म्हणतात. त्यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश असते. शेणाचा महत्त्वाचा उपयोग बायोगॅसमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी होतो आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्य म्हणून वापरता येते. शेणखत (Manure) वापरताना घ्यावयाची काळजी  लहान क्षेत्र असलेले शेतकरी शेतातील उकिरड्यात व खड्यात वर्षभर साठवलेले शेण हे खत … Read more

गांडुळखताचे फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. तसेच खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडुळखतामधील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी पुढीलप्रमाणे छप्पर तयार करून घ्यावे. तसेच ते तयार करताना रुंदी साडेपाच मीटर, मधील उंची ३ मीटर, बाजूची उंची १ मीटर आणि … Read more

माहित करून घ्या पशुधनास पोषक आहार

पशुसंवर्धनाचा शेतकर्‍यांच्या शेतजमिनीत उपलब्ध असलेल्या चारा हा एक सर्वात महत्वाचा घटक आहे. जर शेतकर्‍यांकडील पशू हे उत्पादन देणारे असतील, तर त्या पशूंसाठी सर्वांत महत्वाचे म्हणजे समतोल व पूरक आहार योग्य प्रमाणात द्यावा लागतो. दूध उत्पादनामध्ये गाईला ताजे गवत द्यावे आणि पूरक प्रमाणात प्रथिने दिली गेली पाहिजेत. त्यासाठी अतिरिक्त खाद्य द्यावे लागते. याचप्रमाणे काम करणार्‍या पशूलाही … Read more

‘हे’ आहेत कोरफडचे फायदे….

कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. हिला संस्कृतमध्ये कुमारी आणि इंग्रजीत अॅलो (Aloe) म्हणतात. हिच्यापासून कुमारी आसव हे परंपरागत आयुर्वेदिक औषध बनते. कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा … Read more

केळाच्या सालीचे सेवन शरीरासाठी पोषक ठरते का? माहित करून घ्या

केळ हे साधारणतः सगळ्यांचेच आवडते फळ असते. केळाचे सेवन केल्याचे शरीरावर होणारे अनेक फायदे दिसून येतात उदाहनार्थ शरीरात उर्जा निर्माण करण्यासाठी , ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास किवा थकवा येत असल्यास केळाचे सेवन करावे. परंतु केळीच्या सालीचे सेवन केल्याने देखील शरीरावर अनेक फायदे होतात. केळीच्या सालीचे सेवन केल्याने शरीरावरील चरबी कमी करता येते. आहारतज्ञांच्या म्हणण्यानुसार जर … Read more

दुधी भोपळा लागवड कशी करावी, जाणून घ्या

दुधी भोपळ्यामध्ये दुधाइतकेच शरीरास आवश्यक असे पोषक घटक आहेत म्हणूनच त्याचे नाव दुधी भोपळा पडले आहे. एक प्रकारे दुधी भोपळा हे वनस्पतिजन्य दूधच आहे. ‘यथा नाम तथा गुण’ या उक्तीप्रमाणे दुधी भोपळ्याची तुलना ही आईच्या दुधाशी केली आहे. एक शीत गुणाची औषधी गुणधर्म असलेली सौम्य भाजी ही सर्व आजारांमध्ये पथ्याची भाजी म्हणून वापरली जाते. लागवड … Read more

फक्त केळीच नाही तर केळीच्या सालही शरीरासाठी पोषक ठरते? जाणून घ्या कसं…….

केळ हे सगळ्यांचेच आवडते फळ असते. केळाचे सेवन केल्याचे शरीरावर होणारे अनेक फायदे दिसून येतात उदाहनार्थ शरीरात उर्जा निर्माण करण्यासाठी , ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास किवा थकवा येत असल्यास केळाचे सेवन करावे. परंतु केळीच्या सालीचे सेवन केल्याने देखील शरीरावर अनेक फायदे होतात. तसेच केळीच्या मुळामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आणि खनिज असतात, जे इतर झाडांच्या … Read more