दुधी भोपळ्याचा रस आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचा (Milk thistle) रस पिणे हृदयरोग, मधुमेह, बद्धकोष्ठता, यकृताच्या समस्या, तसेच नैराश्य या समस्या कमी होण्यास मदत होते. आयुर्वेद आणि पर्यायी उपचार करणाऱ्यांकडून हा रस पिण्यास सांगितले जाते. सकाळी उठून जर तुम्ही वर्कआऊट करत असाल तर दुधीचा रस जरुर प्यावा. रिकाम्या पोटी एक ग्लास दुधीचा रस प्यायल्याने एनर्जी मिळते. तसेच दुधीच्या रसात ९८ … Read more

हळदीचे दुध पिण्याचे काय आहेत फायदे, जाणून घ्या…..

अनेकदा घरातील मोठ्या व्यक्ती हळद घातलेलं दूध पिण्याचं सांगतात. या दूधामुळे सर्दी, खोकला दूर होत असल्याचं सांगितलं जातं. पण हे हळद घातलेल्या, हळदीच्या दुधाचे नक्की काय फायदे आहेत? आयुर्वेदात हळदीचं दूध नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करणारं, ब्लड प्युरिफायर मानलं जातं. हे शरीरातील रक्ताभिसरण वाढवते. हळदीच्या दुधात अॅन्टी-इनफ्लेमेटरी तत्व असतात. त्यामुळे आर्थराइटिस, पोटाच्या अल्सरपासून बचाव होतो. लहान … Read more

आरोग्य मंत्रा : लवंग एक फायदे अनेक…

 टीम महाराष्ट्र देशा : आजच्या या आरोग्य मंत्र मध्ये आपण जाणून घेणार आहोत ते आपल्या रोजच्या मसाल्याच्या डब्यात हमखास असणारी लवंग विषयी. जरी आकाराने लहान असली तरी तिचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे असून आयुर्वेदामध्ये तिला खूप महत्व आहे. लवंगमध्ये यूजेनॉल असते जे साइनस आणि दातदुखी सारख्या हेल्थ प्रॉब्लम ठिक करण्यात मदत करते. आपल्या घरी आपले … Read more