Skin Care Routine | त्वचा सुंदर आणि तरुण ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी करा ‘या’ गोष्टी

Skin Care Routine | त्वचा सुंदर आणि तरुण ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी करा 'या' गोष्टी

Skin Care Routine | टीम कृषीनामा: प्रत्येकालाच सुंदर आणि निरोगी त्वचा हवी असते. त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. यासाठी बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करतात. पण ही उत्पादन त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवू शकत नाही. त्वचेला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकतात. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही या टिप्स … Read more

Dry Skin Tips | त्वचेवरील कोरडेपणा दूर करायचा असेल, तर आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा आपल्या सोबत त्वचेच्या कोरडेपणाची (Dry Skin) समस्या घेऊन येतो. हिवाळ्यात थंडीमुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेवरील कोरडेपणाची समस्या वाढते. त्याचबरोबर अयोग्य आहार घेतल्यामुळे देखील त्वचेवरील कोरडेपणाची समस्या वाढू शकते. योग्य आहार शरीर सुदृढ ठेवण्याबरोबरच त्वचेच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी लोक अनेक महागडी उत्पादने वापरतात. या महागड्या उत्पादनाच्या वापराने त्वचा … Read more

हिवाळ्यात आकर्षक त्वचा मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

त्वचा कोरडी पडू नये म्हणून क्रिम, मॉइश्चरायझर लावा. घरातून बाहेर पडताना लोशन नक्की लावा. बाजारात वेगवेगळ्या प्रकाराच्या क्रिम उपलब्ध असतात. तुमच्या त्वचेच्या टाइपनुसार किंवा त्वचेला सुट होण्याऱ्या घटकांनुसार क्रिम निवडा. हिवाळ्यात त्वचा स्निग्ध आणि कांतीमय ठेवण्यासाठी मोसंबी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सॅलडचे आहारातील प्रमाण वाढवावे. फुटलेल्या ओठांना पेट्रोलियम जेली लावण्यापेक्षा व्हिटॅमिन ‘इ’ने युक्त असलेल्या ‘लिप केअर’ … Read more

आरोग्य मंत्रा : लवंग एक फायदे अनेक…

 टीम महाराष्ट्र देशा : आजच्या या आरोग्य मंत्र मध्ये आपण जाणून घेणार आहोत ते आपल्या रोजच्या मसाल्याच्या डब्यात हमखास असणारी लवंग विषयी. जरी आकाराने लहान असली तरी तिचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे असून आयुर्वेदामध्ये तिला खूप महत्व आहे. लवंगमध्ये यूजेनॉल असते जे साइनस आणि दातदुखी सारख्या हेल्थ प्रॉब्लम ठिक करण्यात मदत करते. आपल्या घरी आपले … Read more