Dry Throat | घसा पुन्हा-पुन्हा कोरडा होत असेल, तर करून बघा ‘हे’ घरगुती उपाय

Dry Throat | घसा पुन्हा-पुन्हा कोरडा होत असेल तर करून बघ 'हे' घरगुती उपाय

Dry Throat | टीम कृषीनामा: घसा कोरडा होणे ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. प्रत्येक व्यक्तीला या समस्येला तोंड द्यावे लागते. यामुळे रात्री व्यवस्थित झोप लागत नाही. सर्दी, खोकला, बंद नाक या कारणांमुळे घसा कोरडा व्हायला लागतो. घसा कोरडा पडत असल्यामुळे श्वसनक्रियेत देखील व्यत्यय निर्माण होतो. त्यामुळे घशाची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. … Read more

थंडीच्या दिवसांत शरीरासाठी फायदेशीर आहे तिळ, जाणून घ्या फायदे

थंडीच्या (Cold) दिवसांत अशा काही गोष्टी मिळतात ज्या आपल्या शरीरासाठी फायदेशीर मानल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे तीळ. तीळ एक असा खाद्यपदार्थ आहे, ज्यात अनेक गुणकारी घटक असतात. दिसायला अतिशय छोटा असणाऱ्या तिळाचे मोठे फायदे आहेत. थंडीत (Cold)  तिळाचं सेवन शरीरासाठी उत्तम मानलं जातं. तिळामुळे शरीराला उष्णता मिळण्यास मदत होते. तर आपल्या शरीराची हाडंदेखील मजबूत करते. … Read more

थंडीच्या दिवसात थोडासा गुळ आणि मूठभर शेंगदाणे खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

हिवाळ्यामध्ये शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्याने आरोग्य चांगले राहाते. दोघांच्या मिश्रणामध्ये जबरदस्त गुण लपलेले आहेत. तसे तर फक्त शेंगदाणेही आणि गुळ सोबत मिळुन खाल्ले तर आरोग्यासाठी ते अधिक फायदेशीर आहे. तसेच खूपदा गूळ आणि शेंगदाण्याची चिक्की खाणेही चांगले असे सांगितले जाते. महिलांनी शेंगदाणे आणि गुळ केव्हा खावा ? प्रेग्नेनेसीमध्ये शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन चांगले … Read more

आरोग्य मंत्रा : लवंग एक फायदे अनेक…

 टीम महाराष्ट्र देशा : आजच्या या आरोग्य मंत्र मध्ये आपण जाणून घेणार आहोत ते आपल्या रोजच्या मसाल्याच्या डब्यात हमखास असणारी लवंग विषयी. जरी आकाराने लहान असली तरी तिचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे असून आयुर्वेदामध्ये तिला खूप महत्व आहे. लवंगमध्ये यूजेनॉल असते जे साइनस आणि दातदुखी सारख्या हेल्थ प्रॉब्लम ठिक करण्यात मदत करते. आपल्या घरी आपले … Read more