मक्याला किमान आधारभूत किंमत मिळण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा हमीभाव केंद्रे

औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास १ लाख ९० हजार हेक्टरवर मक्याचे पीक होते. सुरवातीला मक्याच्या पिकावर लष्करी अळीचे आक्रमण झाले होते. लष्करी अळीच्या आक्रमणातून वाचलेल्या मक्याला ऑक्टोबरमधील पावसाने जोरदार धुतले. पावसामुळे मका उत्पादकांचे खूप मोठे नुकसान झाले. अशा मक्याला बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्यामुले शेतकऱ्यांच्या नुकसानीत अजूनच भरच पडली आहे.त्यांना कमीतकमी आधारभूत दर तरी मिळावा, यासाठी जिल्ह्यामध्ये … Read more