राज्यातील ‘या’ भागांमध्ये अवकाळी पाऊस; ज्वारी, हरभरा, मका, गहू  पिकांचे मोठे नुकसान

नाशिक –  हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ७  जानेवारीला अवकाळी पाऊस (Untimely rain) पडला. तर हवामान अंदाजनुसार धुळे जिल्ह्यात ७ जानेवारीला अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,  शिंदखेडा, शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील शहादा अनेक भागात अवकाळी पावसाने दणका दिला आहे.  तर या भागात अवकाळी पाऊस झाल्याने ज्वारी, हरभरा, … Read more

मांसाहार आणि सप्लिमेंटपेक्षा मक्याच्या ‘या’ वाणात मिळेल तब्बल 250 टक्के जास्त प्रोटीन

मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. मक्याचे मूलस्थान अमेरिका (मेक्सिको किंवा मध्य अमेरिका) हे असावे याबद्दल मतभेद असले, तरी सध्याच्या मक्याचा विकास त्याच्याशी संबंधित असलेल्या टेओसिंटे (यूक्लीना मेक्सिकांना; हिंदी व पंजाबी नाव मक्चारी) या वन्य जातीपासून आदिमानवाने उपयुक्त उत्परिवर्तनांनी (आनुवंशिक लक्षणांत बदल घडवून आणण्याच्या क्रियांनी) व सतत निवड पद्धतीने केलेल्या अभिवृद्धीतून झालेला असावा, हे मत … Read more

राज्यातील ‘या’ भागात ऐन दिवाळीत जोरदार पाऊस; ; मका, कापूस, तूरीचे मोठे नुकसान

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील गंगाथडी परिसरात शुक्रवारी जोरदार पाऊसाने हजेरी लावली. गतवर्षी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने, ढगफुटीच्या पावसाने हाहाकार उडाला होता. त्यावेळी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यात शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा मका, कापूस, तूर, मुग, भुईमूग, सोयाबीन, बाजरी, ऊस तसेच कडधान्ये, कांद्याचे अतोनात नुकसान झाले आहे. याआधी झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील बोरसर … Read more

मका लागवड पध्दत, जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….

मक्याची लागवड संबध जगभरात केली जाते. विकसित देशांत मक्याची लागवड प्रामुख्याने जनावरांसाठीचे अन्न आणि इथॅनॉल चा स्त्रोत म्हणुन केली जाते, तर विकसनशिल देशांत मक्याची लागवड धान्य म्हणुन केली जाते. मक्यापासुन स्टार्च, इथॅनॉल बनविले जाते. तसेच मक्या वर स्टार्च बनवितांना त्यापासुन सॉर्बीटॉल, डेक्सट्राईन, सॉर्बीक असिड, लॅक्टिक असिड, बनविले जाते ज्यांचा वापर हा दैनंदिन जीवनात देखिल दिसुन … Read more

मका लागवड पध्दत, माहित करून घ्या

७ प्रकारची भजी बनवायची तरी कशी ? जाणून घ्या

विरेश आंधळकर : पावसाळा म्हटल की लगेच आठवतो तो गरमागरम चहा त्याच्या सोबतीला गरम आणि खमंग भजी. पावसाळ्यामध्ये भजी खाण्यात जो आनंद आहे तो दुसऱ्या कोणत्या खाद्यपदार्थमध्ये नाही. आपल्याकडे टिपिकल मिळणारी भजी म्हणजे कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी पण अजूनही खूप साऱ्या प्रकारांमध्ये आपण भजी बनवू शकतो.  अशाच काही या रेसिपीज आज खास तुमच्यासाठी. … Read more

मक्याला किमान आधारभूत किंमत मिळण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा हमीभाव केंद्रे

औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास १ लाख ९० हजार हेक्टरवर मक्याचे पीक होते. सुरवातीला मक्याच्या पिकावर लष्करी अळीचे आक्रमण झाले होते. लष्करी अळीच्या आक्रमणातून वाचलेल्या मक्याला ऑक्टोबरमधील पावसाने जोरदार धुतले. पावसामुळे मका उत्पादकांचे खूप मोठे नुकसान झाले. अशा मक्याला बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्यामुले शेतकऱ्यांच्या नुकसानीत अजूनच भरच पडली आहे.त्यांना कमीतकमी आधारभूत दर तरी मिळावा, यासाठी जिल्ह्यामध्ये … Read more

मका लागवड पध्दत

मक्याची लागवड संबध जगभरात केली जाते. विकसित देशांत मक्याची लागवड प्रामुख्याने जनावरांसाठीचे अन्न आणि इथॅनॉल चा स्त्रोत म्हणुन केली जाते, तर विकसनशिल देशांत मक्याची लागवड धान्य म्हणुन केली जाते. मक्यापासुन स्टार्च, इथॅनॉल बनविले जाते. तसेच मक्या वर स्टार्च बनवितांना त्यापासुन सॉर्बीटॉल, डेक्सट्राईन, सॉर्बीक असिड, लॅक्टिक असिड, बनविले जाते ज्यांचा वापर हा दैनंदिन जीवनात देखिल दिसुन … Read more

कापूस, मका, गवार बी व सोयाबीनच्या भावात वाढ

या सप्ताहात कापूस, मका, गवार बी व सोयाबीन यांचे भाव वाढले तसेच हळद, गहू व हरभरा यांचे भाव कमी झाले. १८ जूनपर्यंत झालेला मॉन्सून हा सरासरीपेक्षा ४४ टक्क्यांनी कमी आहे. यापुढील किमती बहुतांश मॉन्सूनच्या प्रगतीवर अवलंबून आहेत. पेरण्या उशिरा होत असल्यामुळे उत्पादनाचे अंदाज लावणे कठीण झाले आहे. त्यामुळे खरीप पिकांचे भाव वाढले आहेत. रब्बी पिकांचे भाव … Read more