जनावरांना रोगांपासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण महत्वाचे

जनावरांना आजार झाल्यास, अपुऱ्या पशुवैद्यकीय सेवेमुळे, किंवा नक्की निदान न झाल्यामुळे जनावरे दगावतात व पशुपालकांना उत्पादन, जनावर व औषधोपचारावरील खर्च असे एकूण मोठ्या आर्थिक संकटाला समोरे जावे लागते. त्यामुळे जनावरांना रोगांपासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण करणे अतिशय आवश्यक ठरते. आवळा लागवड जनावरांना नियमित लसीकरण केल्यास संसर्गजन्य आजाराचे प्रमाण कमी होऊन जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकते. दुग्धव्यवसायात … Read more