देशात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून सुरवात
नवी दिल्ली – देशात कोरोनाचे (corona) रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. देशातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी (vaccination) आजपासून म्हणजेच ३ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. यासाठी कोविन अॅपवर नोंदणी करता येणार … Read more