कशी करावी जिरायती गव्हाची पेरणी, माहित करून घ्या

महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे पिक आहे. गहू हा जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतला जातो. सध्या ज्वारी, हरभरा, सूर्यफुल, करडई, गहू या पिकांच्या पेरण्या चालू आहेत. जमिन व पूर्वमशागत: गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमिन निवडावी. शेवटच्या कुळवणी अगोदर 25 ते 30 बैलगाड्या … Read more