विड्याचे पान आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

विड्याचे पान भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असण्यासोबतच एक महत्त्वपूर्ण औषधीसुद्धा आहे. ग्रामीण भागात तोंडाची चव वाढवण्यासोबतच या पानांचा वापर करून विविध पारंपरिक औषधी उपाय केले जातात. आधुनिक शोधानुसार विड्याच्या पानामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट तसेच टॅनिन तत्त्वासोबत कॅल्शियम, फास्फोरस, लोह तत्व, आयोडीन आणि पोटॅशियम आढळून येते. चला तर मग जाणून घेऊ फायदे…. जर आपल्याला सर्दी झालीय तर … Read more

प्रधानमंत्री आवास योजनेतून ग्रामीण भागात ४ लाख २१ हजार घरे

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यात आतापर्यंत ५ लाख ७८ हजार १०९ लाभार्थींना घरे मंजूर करण्यात आली असून त्यापैकी ४ लाख २१ हजार ३२९ घरे बांधण्यात आली आहेत. केंद्र शासनाने सन २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घर’ हे धोरण जाहीर केले आहे. राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेतून १० लाख ५१ हजार ९० लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. ग्रामविकास विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजनेशिवाय … Read more

जाणून घ्या – अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागासाठी काय आहेत महत्त्वपूर्ण घोषणा

अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. प्रत्येक आस्थापन म्हणजे देश, राज्य ते नगरपालिका आणि ग्रामपंचायतही आपला अर्थसंकल्प सादर करत असते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवलेल्या मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पाकडे देशाचे डोळे लागले होते. अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी … Read more