लाखात चंदन! रक्तचंदनला एवढी मागणी का?

भारत – रक्तचंदन (bloodsandalwood) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. ही चंदनाचीच एक जात आहे. त्यास शास्त्रीय भाषेत “टेरोकाप्स सॅन्टलिनस’ असे म्हणतात. अनेक लोकं याला उगाळुन याचा टिळा लावतात. रक्तचंदनाच्या लाकडापासून बाहुली बनवली जाते. हाडे किंवा सांधे दुखू लागल्यावर अथवा प्रचंड प्रमाणात मुक्कामार बसल्यावर ती उगाळून लावल्यास ओढ बसून वेदनेची तीव्रता कमी होते. … Read more