लाखात चंदन! रक्तचंदनला एवढी मागणी का?

भारत – रक्तचंदन (bloodsandalwood) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. ही चंदनाचीच एक जात आहे. त्यास शास्त्रीय भाषेत “टेरोकाप्स सॅन्टलिनस’ असे म्हणतात. अनेक लोकं याला उगाळुन याचा टिळा लावतात. रक्तचंदनाच्या लाकडापासून बाहुली बनवली जाते. हाडे किंवा सांधे दुखू लागल्यावर अथवा प्रचंड प्रमाणात मुक्कामार बसल्यावर ती उगाळून लावल्यास ओढ बसून वेदनेची तीव्रता कमी होते. … Read more

दिवाळीपूर्वी खाण कामगारांना थकीत वेतन द्यावे – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर – कर्नाटक पावर कॉर्पोरेशन लिमिटेड व बरांज कोल माईन्स येथे काम करणाऱ्या कामगारांचे वेतन दिवाळीपूर्वी देण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी खाण प्रशासनाला दिले. मागील 10 महिन्यांपासूनचे वेतन अद्यापही मिळाले नाही. परिणामी या कामगारांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे. तरी दिवाळीपूर्वी कामगारांना तातडीने 4 महिन्याचे थकित वेतन देण्याची अंमलबजावणी  करावी, असे पालकमंत्री यांनी स्पष्ट केले. … Read more

बिनपाण्याची शेती… महिन्याला दीड लाखांचं उत्पन्न

एक एकरातील लिंबाची बाग, शंभर झाडं, उत्पन्न महिन्याला तब्बल 1 लाख 60 हजार आणि तेही पाण्याशिवाय. पाण्याचा एकही थेंबही न देता लाखोंचं उत्पन्न देणारी ही बाग कर्नाटकात फुलली आहे. पण ही किमया करुन दाखवली आहे विजापूरच्या राजशेखर निंबर्गी यांनी. नैसर्गिक शेतीची अर्थात झीरो बजेट शेतीमध्ये त्यांनी लिंबाची बाग फुलवली आहे. कर्नाटकातील विजयपूर जिल्हयातील बेनकनहळी गावात … Read more