कांदाच्या दरात चढउतार; शेतकरी झाले अस्वस्थ

नगर : राज्यामध्ये परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातल्याने शेतीमालाचे नुकसान झाले. त्यात दररोज अशा ढगाळ वातावरणाचा परिणाम हा कांदा पिकावर झाला. अशा वातावरणामुळे शेतकऱ्‍यांना कांद्या पिकावर तीन-चार दिवसांत फवारणी करावी लागली आणि त्याचा खर्चही वाढला. हे सर्व करूनही कांदा पोसला नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे कांदा उत्पादनात घट झाली. परिणामी कांद्यासह इतर शेतीमालाची मागणी वाढल्याने … Read more