चारा-छावण्या, टँकर व जलयुक्त शिवारच्या कामांत गैरव्यवहार

चारा-छावण्या, टँकर व जलयुक्त शिवारच्या कामांत गैरव्यवहार झाल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केल्यापासून हे तिन्ही विभाग चांगलेच चर्चेत आले आहेत. जिल्ह्यातील चारा छावण्यांसाठी शासनाने ३१७ कोटी रूपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले असून त्यातील २७६ कोटी रूपये छावणीचालकांच्या खात्यावर वर्ग झाले आहेत. मेगा भरतीसाठी परिक्षा शुल्क 100 अन् 50 रूपये आकारा … Read more

दुष्काळी भागात उभारलेल्या चारा छावण्यात आहे तब्बल ‘इतके’ पशुधन

राज्यात दुष्काळ जाहीर केलेल्या भागात आतापर्यंत जनावरांसाठी एकूण १ हजार ६३८ चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. यात ९ लाख ३७ हजार ९४८ मोठे तर १ लाख १५हजार ८६१ छोटे असे एकूण १० लाख ५३ हजार ८०९ पशूधन दाखल करण्यात आले आहे. या चारा छावण्यांसाठी आतापर्यंत ६२ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून उर्वरित रक्कम … Read more