तोंडाला पाणी सोडणारी चिंच आरोग्यासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे

चिंचेचं नुसतं नाव काढलं तरी कित्येकांच्या तोंडाला पाणी सुटतं. कोवळ्या तुरट, आंबट चिंचा मीठासोबत खाणे म्हणजे निव्वळ पर्वणीच. मात्र अशी ही तोंडाला पाणी सोडणारी चिंच आरोग्याच्या दृष्टीनेदेखील मानवी शरीरासाठी लाभदायक आहे. चला तरजाणून घेऊ फायदे…. चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडेंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती सुधरवण्यासाठी मदत करतात. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यास अनेक आजारांचा धोका असतो. … Read more