तुम्हाला माहित आहे का २ ते ३ हजार लिटर दूध देणाऱ्या म्हशी कुठल्या आहेत, तर मग घ्या जाणून…..

शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. फायदेशीर दुग्धव्यवसायासाठी दुधाळ म्हशींची निवड करावी. दुधाळ म्हशींची खास वैशिष्टये असतात. … Read more