द्राक्षबागा वाचविण्यासाठी पेपरचे आच्छादन टाकण्याचे काम सुरू

थंडी आणि धुक्यापासून दिंडोरी तालुक्यात द्राक्षबागा वाचविण्यासाठी पेपरचे आच्छादन टाकण्याचे काम सुरू आहे. दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष बांगलादेशात निर्यात होत असले तरी यावर्षीच्या जानेवारीच्या शेवटच्या आठवडयात व फेब्रूवारीच्या पहिल्या आठवडयात वाढलेल्या थंडीमुळे उत्पादकांना हुडहुडी भरली असल्याचे पाहायला मिळत आहे. शेती पिकासाठी खर्च जास्त शेतकरी हवालदिल दिंडोरी तालुक्यातील थंडीचे प्रमाण १२.१ अंश सेल्सीयस असले तरी दिवसा उन्हाचे … Read more