नाशिकमधून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत ५७ टक्के घट

मागील वर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कसमादे पट्ट्यातील पूर्वहंगामी बागांमध्ये मोठ्या प्रमाणात माल खराब झाला. द्राक्ष निर्यातीत एकट्या नाशिक जिल्ह्याचा ९१ टक्के वाटा आहे. मात्र अतिवृष्टी आणि हवामान बदलांचा द्राक्षांना चांगलाच फटका बसला आहे. परिणामी, नाशिकमधून होणाऱ्या द्राक्ष निर्यातीत ५७ टक्के इतकी घट झाली आहे. द्राक्षउत्पादकांची अडीच कोटींची फसवणूक त्यांनतर डिसेंबर महिन्यात द्राक्ष … Read more