४५.९८ कोटींची मागणी असताना प्रत्यक्षात २७.८१ कोटींचा निधी उपलब्ध

अवकाळी पावसाने ८० टक्के खरीप हंगाम बाधित झाल्यानंतर मदत निधी साठी खेळखंडोबा सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी जिल्ह्याची ४५.९८ कोटींची मागणी असताना प्रत्यक्षात २७.८१ कोटींचा निधी शासनाने उपलब्ध केला. चौथ्या टप्प्याच्या १८.७७ कोटींसाठी शेतकऱ्यांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात  काढणीला आलेले सोयाबीनला पूर्णतः सोडून गेला होता. खानदेशात बाजरीचे क्षेत्र दोन ते अडीच हजार … Read more