धक्कादायक बातमी ! कांदा पिकाचे पंचनाम्यांचे आदेश नाहीत

खरीप कांद्याची लागवड ही जुलै व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच होत असते. पण नाशिक जिल्ह्यात जुलैच्या अखेरीस पावसामुले खरीप हंगामातील लाल कांद्याच्या लागवडी ह्या लांबणीवर गेल्या. सुरुवातीला अतिपाऊस झाल्याने अनेक लागवडी व टाकलेली रोपे खराब झाली. लागवडी लांबणीवर गेल्याने कांदा काढणी हंगाम सुद्धा लांबणीवर जाणार हे माहित असताना देखील पावसाने कांदा पीक धोक्यात आले आहे. पण … Read more

पंचनाम्यातील अडचणींवर कृषी विभागाने सुचविलेल्या उपाययोजना

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागांचा दौरा केला. दौरा करतांना शेतकऱ्यांनी त्यांच्या समोर अनेक अडचणींचा पाढा वाचला. त्याचबरोबर शासनाच्या धोरणांबाबतही त्यांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींच्या आधारावर  खोत यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला उपाययोजना सुचविण्याचे आदेश दिले. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे खूप नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करताना शासकीय यंत्रणेला अनेक … Read more