कृषी विभागाला गावाशी जोडणारे कृषी सहायकांनी गावातच राहायला हवेत

पुणे : सध्या कृषी विभागाअंतर्गत कृषी सहायक हे पद अस्तित्वात आहेच, पण शेतीक्षेत्रासाठीच उपयुक्त ठरणाऱ्या या पदाकडून नियमित सेवा ग्रामीण भागात उपलब्ध होत नाही. शासनाच्या कृषीविषयक योजनांची शेतकऱ्यांना माहिती देण्याचे प्रमुख काम या कर्मचाऱ्याकडून होते. शिवाय, कृषी शिबिरांचे आयोजन, माती परीक्षण, गरजेनुसार शेतीपिकांची पाहणी व अहवाल, अशाच कामांची जबाबदारी या कृषी सहायकावर असते. ही कामे … Read more

कृषी सहायकांच्या रिक्‍त पदांमुळे वाढली कृषी विभागाची कसरत

अवेळी पडणाऱ्या पावसामुळे उमरेड तालुक्यात कपाशी, सोयाबीन, धानपिकांचे खूप नुकसान झाले. तालुक्यात धानाचे क्षेत्र १७५० हेक्टर एवढे आहे. त्यापैकी ५६६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. १६४७ शेतकऱ्यांचे हे नुकसान आहे. तसेच तेथील पंचनाम्याचे काम कृषी सहायकांच्या रिक्त पदांमुळे प्रभावित होण्याची भीती वर्तविली जात आहे. तालुक्यात २४ पैकी फक्त १५ कृषी सहायक कार्यरत … Read more

पंचनाम्यातील अडचणींवर कृषी विभागाने सुचविलेल्या उपाययोजना

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागांचा दौरा केला. दौरा करतांना शेतकऱ्यांनी त्यांच्या समोर अनेक अडचणींचा पाढा वाचला. त्याचबरोबर शासनाच्या धोरणांबाबतही त्यांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींच्या आधारावर  खोत यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला उपाययोजना सुचविण्याचे आदेश दिले. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे खूप नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करताना शासकीय यंत्रणेला अनेक … Read more

कृषी विभाग कार्यालयाच्या इमारतीकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष

वर्धा-नागपूर महामार्गालगत कोट्यवधी रुपयांची असलेली शेतजमीन तालुका कृषी अन्वेषण व तालुका मध्यवर्ती फळरोप वाटिकेसाठी कृषी विभागांतर्गत आहे. येथे बांधण्यात आलेल्या गोदामासह काही वर्षांपासून असलेल्या जीर्ण इमारती शासनापासून दुर्लक्षित असल्याचे साक्ष देत आहेत. कृषी क्षेत्राला चालना मिळावी, शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून चांगले मार्गदर्शन मिळावे यासाठी तालुकास्तरावर कृषी विभागाचे कार्यालय आहे. येथील तालुका कृषी विभागाच्या इमारतीच्या दुर्दशेकडे मात्र दुर्लक्ष … Read more

वैजापूर येथे मका पिकावरील लष्करी अळीची कृषी विभागातर्फे विद्यापीठातील शास्त्रज्ञांकडून पाहणी

मका पिकावर नवीन अमेरिकन लष्करी अळीचे गंभीर संकट उद्भवल्याने जगभरात मका उत्पादक देश संकटात सापडले आहेत. मागील वर्षी मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव कर्नाटकात आढळला होता. यंदा खरीप हंगामात महाराष्ट्रात मका पिकावर लष्करी अळी थैमान घालील, असा इशारा कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने दिला होता. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या लोणी बु. व सवंदगाव शिवारातील … Read more

कृषी विभागाने केली राज्यातील बॅंकांची चांगलीच कानउघाडणी

राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, “पीकविम्याच्या कामाबाबत काही बॅंका अतिशय बेफिकिरीने काम करतात. मात्र रिझर्व्ह बॅंकेच्या आदेशाशिवाय कोणालाही जुमानायचेच नाही, असे धोरण काही बॅंकांचे आहे. आम्ही सूचना देऊनही उपयोग होत नव्हता; पण आता कृषी विभागानेच कानउघाडणी केल्याने बॅंकांना दखल घ्यावीच लागेल.” प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना बॅंकांकडून होणाऱ्या हलगर्जीपणाबाबत कृषी विभागाने राज्यातील बॅंकांची चांगलीच … Read more

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मक्याची पाहणी

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याचे पीक घेतले जाते. गेल्या महिना-दीड महिन्यापूर्वी लावलेल्या मका पिकावर अमेरिकन लष्कर अळी या कीडची लागण झाल्याने मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये मका पिकावर अमेरिकन लष्कर अळीची लागण झाल्याने बुधवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन मका पिकाची पाहणी केली. तालुका कृषी अधिकारी श्याम … Read more