आता दस्तनोंदणी होणार ऑनलाइन, हस्तलिखित सातबारा पडताळणीनंतरच

जमिनीचे खरेदी-विक्री ही खरेतर किचकट प्रक्रिया. सर्वसामान्यांना त्याबाबत फारशी माहिती नसल्याने फसवणुकीचे अनेक प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. एखाद्या शेतजमिनीची खरेदी वा विक्री झाली की, त्याची कागदपत्रे सादर करून सात बारा उताऱ्यावर तशी नोंद केली जाते. म्हणजे, आधीच्या मालकाचे नांव वगळून खरेदीदाराचे नांव सात बारा उताऱ्यावर लागते. खरेदी प्रक्रियेत संबंधित शेतजमिनीच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या नोंदींची जमवाजमव करावी … Read more