महत्वाची बातमी : इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारली जाणार

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेची आवेदनपत्रे गुरूवार दि. 18 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरावीत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. सदर परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी … Read more

आता दस्तनोंदणी होणार ऑनलाइन, हस्तलिखित सातबारा पडताळणीनंतरच

जमिनीचे खरेदी-विक्री ही खरेतर किचकट प्रक्रिया. सर्वसामान्यांना त्याबाबत फारशी माहिती नसल्याने फसवणुकीचे अनेक प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. एखाद्या शेतजमिनीची खरेदी वा विक्री झाली की, त्याची कागदपत्रे सादर करून सात बारा उताऱ्यावर तशी नोंद केली जाते. म्हणजे, आधीच्या मालकाचे नांव वगळून खरेदीदाराचे नांव सात बारा उताऱ्यावर लागते. खरेदी प्रक्रियेत संबंधित शेतजमिनीच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या नोंदींची जमवाजमव करावी … Read more

सरपंच, उपसरपंचांचे मानधन आता ऑनलाइन पद्धतीने

सरपंचांना वाढीव मानधन देण्याचा निर्णय १८ जून २०१९ रोजी घेण्यात आला होता. मात्र, त्याची नीट अंमलबजावणी होत नाही असे सरपंचांचे म्हणणे आहे. राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंचांचे मानधन आता यापुढे ऑनलाइन पद्धतीने तात्काळ जमा करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. काही महिन्यांपासून मानधन मिळत नसल्याने ‘गाव कारभारी’ नाराज आहे, म्हणून भविष्यातील आफत टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात … Read more