जाणून घ्या चंदनाचे अनेक आरोग्यदायी फायदे…

देवाच्या पूजेमध्ये चंदनला खूप महत्त्व आहे. याशिवाय चंदनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही त्यास महत्त्व आहे. चंदनामुळे शरीराला थंडावा मिळतो. साबण, कॉस्मेटिक, परफ्यूम, अगरबत्तीसाठी त्याचा वापर होतो. चंदनाचे तेल व पावडर बाजारात मिळते. चला तर मग जाणून घेऊया चंदनाचे काही आरोग्यदायी फायदे…. -चेहरा काळवंडला असेल तर चंदनाचा लेप त्वचेवर लावावा. -चंदन पावडर पाण्यात मिसळून आंघोळ … Read more