शेतकऱ्यानंसाठी ‘आनंदाची बातमी’ पशुपालकांना अनुदानावर गाई-म्हशी वाटप

वर्धा – जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत वैरण पिकाची लागवडीसाठी अनुदान, दुधाळ जनावरांचे अनुदानावर वाटप आणि प्रशिक्षण योजना अशा विविध योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पशुपालकांनी ३१ ऑगस्टपर्यंत संबधित पंचायत समितीत अर्ज करावा, असे आवाहन कृषी व पशुसंवर्धन सभापती माधव चंदनखेडे आणि पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा डायगव्हाने- गुल्हाने यांनी केले आहे. तुप … Read more

आता होणार राज्यातील पशुवैद्यकीय सेवा ऑनलाईन

 राज्यातील पशुवैद्यकीय सेवा आता ऑनलाईन होणार त्यासाठी एक विशेष ॲप विकसित करण्यात येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्याकडील विविध पशुधनाची नोंद करणे बंधनकारक करण्यात येईल. तसेच या ॲपवर संंबंधित पशुवैद्यकीय दवाखाना आणि अधिकाऱ्यांचीदेखील नोंद असणार आहे. पशुधनाला झालेल्या आजाराची नोंद शेतकऱ्यांनी या ॲपवर करावयची आहे. यानंतर संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी पशुधनावर उपचार करणार असून, … Read more