कारल्याचा चहा पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

कडूपणासाठी प्रसिद्ध असलेले कारले आरोग्यवर्धक गुणधर्मासाठीही तितकेच प्रसिद्ध आहे. आशिया उपखंडामध्ये आहारामध्ये भाजी स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात वापरही होतो. कारले हे कडू असले तरी आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे आहे. कारल्याच्या रसापासून विविध पदार्थांना मागणी वाढत आहे. कारल्याचे वाळवलेले काप, भुकटी हे अधिक काळ टिकू शकतात. आरोग्यासाठी जागरूक लोकांमध्ये कारल्याच्या चहा लोकप्रिय बनत आहे. चला तर जाणून घेऊ … Read more