Winter Health Care | हिवाळ्यामध्ये का करावे अंड्याचे सेवन?, जाणून घ्या

Winter Health Care | हिवाळ्यामध्ये का करावे अंड्याचे सेवन?, जाणून घ्या

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) आला की वाढत्या थंडीमध्ये आपल्या सवयी बदलायला लागतात. बदलत्या हवामानासोबत अनेकांच्या खाण्यापिण्याचे सवय देखील बदलायला लागतात. कारण या ऋतूमध्ये शरीराला निरोगी (Healthy) आणि उबदार ठेवण्यासाठी अनेकजण आपल्या आहारात बदल करतात. विशेषता हिवाळ्यामध्ये लोक अंडी (Egg) खाण्यावर जास्त भर देतात. कारण अंडी आपल्या आरोग्यासाठी नेहमी फायदेशीर मानले जातात. अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात … Read more

जाणून घ्या अननसचे ७ मोठे फायदे

अननस हे बाहेरुन कडक परंतु आतुन रसरशीत फळ असते. याची आंबट-गोड चव सर्वांनाच खुप पसंत आहे. अननस असे खाण्याऐवजी याचा ज्यूस काढून प्यायले जाते. फ्रूट सॅलाडमध्येही याचा उपयोग केला जातो. अननस फक्त चव नाही तर आरोग्यासाठी देखील खुप फायदेशीर आहे. एक अननस अनेक आजार दूर करते. जाणुन घेऊ अननसच्या 7 मोठ्या फायद्यांविषयी. अननस (प्रती 100 ग्रॅम) मध्ये उपस्थित पोषक घटक: ऊर्जा: 50 … Read more

गुळाचा चहा पिण्याचे शरीरासाठी गुणकारी फायदे

भारतीय संकृतीमध्ये गुळ-पाणी याला खूप महत्व होते. मात्र, आधुनिक जीवनशैलीतील साखरेच्या अतिक्रमणात सध्या चहाला मोठे महत्व आले आहे. मात्र, गुळ असो की साखरेचा चहा. दोन्हीचे काही फायदे आहेतच. संवादाचे साधन बनलेल्या चहामुळे जीवनात गोडी आणखी वाढते. फ़क़्त त्याचा अतिरेक मात्र टाळावा. साखरेपेक्षा गुळामध्ये जास्त जीवनसत्व व पोषक घटक असतात. गुळ गरम पदार्थ असल्याने सर्दी-पडस्यापासूनही आराम मिळतो. … Read more