महिला बचत गटांच्या कौशल्यपूर्ण वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी – हसन मुश्रीफ

नाशिक – जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या रिक्त पदांचा अनुशेष त्वरित भरण्यात यावा. तसेच जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या कौशल्यपूर्ण वस्तूंच्या विक्रीसाठी त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या विविध कामांचा आढावा घेतांना ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) … Read more

बाजारपेठेत सोयाबीनच्या दरात तेजी

तेल आयातीवर लादलेले निर्बंध आणि वाढवलेल्या आयातकराचा परिणाम सोयाबीनच्या दरावर होत आहे. गेल्या चार वर्षांनंतर सोयाबीनला चांगला भाव मिळत असून बाजारपेठेत एकप्रकारे सोयाबीनच्या दरात तेजी आलेली आहे. सोयाबीनचा भाव येत्या काही दिवसात पाच हजार रुपयांचाही टप्पा ओलांडेल, असे संकेत मिळत आहेत. सोयाबीनचा भाव सौद्यात ४३०० रुपये तर पोटलीत ४२०० च्या आसपास आहे. सोयाबीनचा हमीभाव ३७१० … Read more