महिला बचत गटांच्या कौशल्यपूर्ण वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी – हसन मुश्रीफ

नाशिक – जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या रिक्त पदांचा अनुशेष त्वरित भरण्यात यावा. तसेच जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या कौशल्यपूर्ण वस्तूंच्या विक्रीसाठी त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या विविध कामांचा आढावा घेतांना ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) … Read more

बचत गटाच्या माध्यमातून महिलांमध्ये वित्तीय साक्षरता – यशोमती ठाकूर

अमरावती – बचत गटांमुळे महिला सक्षम बनत असून त्यांच्यामध्ये वित्तीय साक्षरताही वाढत आहे. महिलांना बचत गटांसाठी सुलभ कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रचा पुढाकार प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकूर यांनी काढले. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे बँक ऑफ महाराष्ट्र व महिला आर्थिक वितरण महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांना उद्योग निर्मितीसाठी … Read more

लेख- विजेची बचत, काळाची गरज

बारामती- दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. अशात गर्मीपासून सुटका करण्यासाठी एसी, कुलर व पाण्याची मोटार यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या उपकरणांचा वापर करतानाच वीज बचतीच्या काही किरकोळ गोष्टी लक्षात ठेवल्यास वीज बचतीसोबत अपव्यय टळेल आणि भरमसाठ बिल आल्याचीही चिंता मिटेल. नियोजन न केल्यास काही गोष्टींची तूट मोठ्या प्रमाणावर निर्माण होते आणि त्यामुळे विकासालाच … Read more