हळदीच्या दुधाचे काही भन्नाट फायदे, जाणून घ्या

सर्दी होण्याच्या समस्येवर ‘हळदीचे दूध’ हा एक रामबाण उपाय आहे. दूध आणि हळदीमध्ये औषधी गुण असल्याने ते शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे.दुधातून आपल्याला कॅल्शिअम भरपूर मिळते. हळद ही अॅंटीबायोटीक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे हळद टाकून दूध प्यायल्याने त्याचे अनेक दुहेरी होतात.ह्ळदीतील जंतूनाशक गुणधर्मामुळे प्राचीन काळापासून त्याचा औषधांमध्ये वापर केला जातो. चला तर मग जाणून घेऊ फायदे…. … Read more